Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
तुळजापूर मध्ये श्री. तुळजाभवानीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ
![In Tuljapur, Shri. Tulja Bhavani's Shakambhari Navratra festival starts from today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/tulajabhavani-aai.jpg)
तुळजापूर |
तुळजापूरच्या येथे श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. या नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली जलकुंभ यात्रा यंदा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे.
#तुळजापूर च्या येथे श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाला आजपासून प्रारंभ होत आहे. या नवरात्र महोत्सवातील मुख्य आकर्षण असलेली #जलकुंभ_यात्रा यंदा साध्या पद्धतीने साजरी केली जाणार आहे. @dioosmanabad @MahaDGIPR pic.twitter.com/YKpc97kI36
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) January 21, 2021
वाचा- अभिनेता सोनू सूद याला मंबई उच्च न्यायालयाचा दणका, याचिका फेटाळली