Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! राजकीय आंदोलनातील खटले मागे घेणार
![State centre should discuss on kanjurmarg metro carshed solution](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thakrey-१.jpg)
नवी दिल्ली |
राजकीय आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेला आहे. या आधीही फडणवीस सरकारने असाच निर्णय घेतलेला होता. त्याच प्रमाणे ठाकरे सरकारनेही हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे राजकीय आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या अनेक नेते, कार्यकर्त्यांना दिलासा मिळणार आहे.
वाचा- सावधान..पासपोर्ट अपॉइंटमेंट घेताना तुमची होवू शकते फसवणूक!