Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जीएसटी परताव्यासाठी केंद्राने 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढलं- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
!['Devendra Fadnavis ends OBC leadership'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/1devendra_Fadanvis_5.gif)
उस्मानाबाद: राज्य सरकारांना पैसे देण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढलेले आहे. त्यामुळे हा पैसा राज्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेले आहे.