Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
गेल्या 24 तासात राज्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस- हवामान विभाग
मुंबई |
गेल्या 24 तासात राज्यातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडलेला आहे. तसेच आज मुंबई, ठाण्यात ढगाळ वातावरण असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे.
वाचा- उत्कृष्ट आणि सुरक्षीत डेटा तयार केलेला आहेः भारत बायोटेक MD