Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसचा जाहीर पाठिंबा
![Public support of Maharashtra Congress to the agitation of farmers in Delhi against the Central Agriculture Act](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/Maharashtra-Congressjpg.jpg)
मुंबई: केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्ली येथे आंदोलन केलेल्या शेतकर्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र कॉंग्रेसने एक ठराव संमत केलेला आहे. दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र कॉंग्रेसचा पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे.