Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर मध्ये कांद्याचे लिलाव थांबवले
![Agricultural Produce Market Committee stopped onion auction in Solapur](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/कृषी-उत्पन्न-बाजार-समिती-सोलापूर.jpg)
सोलापूर |
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आलेले आहेत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीमधून शेतकऱ्याचा कांदा चोरीला गेल्याची घटना घडलेली आहे. तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने शेतकरी संतप्त झालेले आहेत. या ल ोकांवर कारवाई करावी अशी मागणी करत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली आहे.