Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय
कांदा प्रश्नावर केंद्राचं वागणं हे दुटप्पी- शरद पवार

मुंबई: कांदा प्रश्नावर केंद्र सरकारने तातडीने तोडगा काढावा अशी जनतेची इच्छा आहे. मात्र, कांदा प्रश्नावर केंद्र सरकारचं वागणं दुटप्पी असल्याचे शरद पवार यांनी म्हटलेले आहे. ते नाशिकच्या दौऱ्यावर असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.





