ताज्या घडामोडी

Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवारांचे अर्ज दाखल

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्याकरिता 27 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पाचही मतदारसंघांमध्ये 183 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक 54 अर्ज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. रामटेकमध्ये 41, भंडारा-गोंदिया 40, गडचिरोली-चिमूर 12 आणि चंद्रपूरमध्ये 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 पहिल्या टप्प्यातील प्र्रमुख उमेदवार

z नागपूर नितीन गडकरी (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस)

z रामटेक रश्मी बर्वे (काँग्रेस), राजू पारवे (मिंधे गट)

z भंडारागोंदिया डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस), सुनील मेंढे (भाजप), संजय केवात (वंचित)

z गडचिरोलीचिमूर डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस), अशोक नेते (भाजप), हितेश मांडावी (वंचित)

z चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप), प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), राजेश बेले (वंचित)

​  

​लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्याकरिता 27 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पाचही मतदारसंघांमध्ये 183 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक 54 अर्ज नागपूरमध्ये 

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 183 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघांमध्ये 19 एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे.

रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. त्याकरिता 27 मार्च ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख होती. पाचही मतदारसंघांमध्ये 183 उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वाधिक 54 अर्ज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. रामटेकमध्ये 41, भंडारा-गोंदिया 40, गडचिरोली-चिमूर 12 आणि चंद्रपूरमध्ये 36 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 पहिल्या टप्प्यातील प्र्रमुख उमेदवार

z नागपूर नितीन गडकरी (भाजप), विकास ठाकरे (काँग्रेस)

z रामटेक रश्मी बर्वे (काँग्रेस), राजू पारवे (मिंधे गट)

z भंडारागोंदिया डॉ. प्रशांत पडोळे (काँग्रेस), सुनील मेंढे (भाजप), संजय केवात (वंचित)

z गडचिरोलीचिमूर डॉ. नामदेव किरसान (काँग्रेस), अशोक नेते (भाजप), हितेश मांडावी (वंचित)

z चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार (भाजप), प्रतिभा धानोरकर (काँग्रेस), राजेश बेले (वंचित)

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button