breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Lockdown: ठाण्यातही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद, वाईनशॉप्सही बंद

ठाण्यातही अत्यावश्यक सेवा म्हणजे दूध डेअरी, किराणा मालाची दुकानं आणि मेडिकल्स हे वगळता सर्व दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाईनशॉप्सही बंद करण्यात आली आहे. लॉकडाउनच्या काळात दुकानं उघडण्याची मुभा दिली तरीही सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याने शहरातील संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर दुकानं बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांनी हे आदेश दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button