Breaking-newsटेक -तंत्र । उद्योग । व्यापारताज्या घडामोडी
Teacher’s Day निमित्त गूगलचे खास डूडल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Doodle.jpg)
मुंबई | देशात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. तर आज शिक्षक दिन असल्यामुळे शिक्षक दिनानिमित्त गुगलने आपल्या खास शैलीत डूडल बनवून शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुगलच्या या खास डूडलमध्ये पट्टी, लॅपटॉप, पुस्तकं इत्यादी शाळेत लागणारी साहित्य दिसत आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Doodle.jpg)