Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

नितेश राणेंना सुप्रीम कोर्टाचा दणका! १० दिवसांत शरण येण्याची मुदत नाहीतर …

नवी दिल्ली | प्रतिनिधी 

सिंधुदुर्गातील शिवसेना कार्यकर्ता संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी भाजपाचे नेते आणि आमदार नितेश राणे  यांना सुप्रीम कोर्टानं धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत कोर्टानं अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला असून नितेश राणे यांनी येत्या १० दिवसांत जिल्हा न्यायालयासमोर शरण येण्याचा सल्ला दिला आहे.

(सविस्तर बातमी लवकरच…)

 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button