Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय
समानांच्या खिशाला कात्री! आता सीएनजी, पीएनजीही महागलं
नवी दिल्ली – पेट्रोल-डिझेल, घरगुती गॅसनंतर आता सीएनजी (CNG ), पीएनजीही ( PNG) महागलं आहे. दिल्लीत सीएनजी गॅस 70 पैशांनी तर पाइप्ड नॅच्युअरल गॅस (PNG) 91 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. सकाळी 6 पासून दर लागू करण्यात आले आहे.
वाचा :-पहिल्याच दिवशी 25 लाख नागरिकांची नोंदणी, 1.28 नागरिकांचं लसीकरण
इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) ने सांगितले की, CNGची किंमत 43.40 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. तर नोयडा, ग्रेटर नोयडा, गाजियाबाद याठिकाण सीएनजीची किंमत 49.08 रुपये प्रतिकिलोला दर आहे. दिल्लीत पीएनजीची किंमत 28.41 प्रति एसएम आहे.