Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#RainAlert: 12 तासांत पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व विदर्भ, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता- हवामान विभाग
![चार दिवस पावसाचे; मोठय़ा प्रतीक्षेनंतर अवतरलेल्या थंडीची पुन्हा हुलकावणी](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/Monsoon-rain-one.jpg)
मुंबई: येत्या 12 तासांत पूर्व मध्य प्रदेश, छत्तीसगडसह पूर्व विदर्भ, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम आणि मेघालय आणि नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविलेला आहे.