breaking-newsताज्या घडामोडी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर
![MNS president Raj Thackeray on a tour of Nashik today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/raj-thakare.jpg)
नाशिक |
महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह पाहायला मिळत आहे.
वाचा- ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील भाजप नगरसेवक नितीन तेलवणे यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक