Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Lockdown: १ लाख मजूर मूळ राज्यात दाखल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/Train-3-1.jpg)
रेल्वेने आतापर्यंत ११५ श्रमिक विशेष गाडय़ा चालवून १ मे पासून टाळेबंदीमुळे वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलेल्या १ लाख लोकांना त्यांच्या मूळ राज्यात नेले आहे. मंगळवार सायंकाळपर्यंत राष्ट्रीय वाहतूकदार संस्था असलेल्या रेल्वेने एकूण ११५ गाडय़ा चालवून स्थलांतरित मजूरांना त्यांच्या राज्यात नेले.