Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
India Vs China: भारत आणि चीन प्रतिनिधींमध्ये उद्या पुर्व लडाख भागात होणार चर्चा
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/11_15.jpg)
लडाख: पुर्व लडाख क्षेत्रातील चुशुल / मोल्दो येथे उद्या भारत आणि चीन यांच्यात 6th Corps कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे.
India and China scheduled to hold their 6th Corps Commander level talks tomorrow at Chushul/Moldo meeting point in the Eastern Ladakh sector to address the ongoing military stand-off there: Sources
— ANI (@ANI) September 20, 2020