डिसेंबर महिन्यात इतके दिवस शाळा-कॉलेज बंद राहणार
![How many days will schools and colleges remain closed in December?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/12/School-Holiday-780x470.jpg)
School Holiday | २०२४ चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर महिना आपल्यासोबत थंडी घेऊन येत आहे. डिसेंबर महिन्याला सुरवात झाली आहे. मात्र आता विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण या महिन्यातील सुट्ट्यांची यादी समोर आली आहे.
दरम्यान, डिसेंबरमध्ये फार मोठे सण नसले तरी देखील विशेष दिवसांमुळे सुट्ट्या असणार आहेत. मात्र आता डिसेंबर महिन्यात जवळपास ६ दिवस शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. परंतु, या सुट्ट्यांमध्ये रविवारचा देखील समावेश आहे.
शाळा कॉलेजला ‘या’ दिवशी सुट्टी असणार :
१ डिसेंबर रविवार
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिन
८ डिसेंबर रविवार
१५ डिसेंबर रविवार
२२ डिसेंबर रविवार
२५ डिसेंबर नाताळ
२९ डिसेंबर रविवार
हेही वाचा – मारकडवाडीतील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया स्थगित
बँका कधी बंद राहणार?
१ डिसेंबर २०२४ – रविवार
६ डिसेंबर २०२४ – महापरिनिर्वाण दिन
८ डिसेंबर २०२४ – रविवार
१४ डिसेंबर २०२४ – दुसरा शनिवार
१५ डिसेंबर २०२४ – रविवार
२२ डिसेंबर २०२४ – रविवार
२४ डिसेंबर २०२४ – हुतात्मा दिवस/ख्रिसमस पूर्वसंध्येला
२५ डिसेंबर २०२४ – ख्रिसमस (देशभर बँक सुट्टी)
२६ डिसेंबर २०२४ – बॉक्सिंग डे आणि क्वांझा (सर्व बँका बंद राहतील)
२८ डिसेंबर २०२४ – चौथा शनिवार
२९ डिसेंबर २०२४ – रविवार
३० डिसेंबर २०२४ – सोमवार, तमू लोसार
३१ डिसेंबर २०२४ – नवीन वर्षाची पूर्वसंध्या.