breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

एलपीजी सिलिंडर ग्राहकांना मोठा दिलासा; केंद्र सरकारची मोठी घोषणा नेमकी काय?

LPG eKYC | एलपीजी सिलिंडरसाठी eKYC करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा नसल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या संदर्भात घोषणा केली आहे. त्यामुळं सर्वसामान्य ग्राहकांची धावाधाव थांबणार आहे.

तेल कंपन्यांनी ग्राहकांची बनावट खाती शोधून काढण्यासाठी आणि व्यावसायिक सिलिंडरची फसवी बुकिंग रोखण्यासाठी एलपीजी ग्राहकांना eKYC लागू केलं आहे. संबंधित गॅस एजन्सीमध्ये जाऊन ग्राहकांना ही ईकेवायसी करावी लागणार आहे.

हेही वाचा      –        शिवाजी पार्कमध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन, कारण काय?

खऱ्याखुऱ्या ग्राहकांनाच एलपीजी सिलिंडर मिळावेत यासाठी ईकेवायसी अनिवार्य केली आहे. एलपीजी सिलिंडर ग्राहक इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड सारख्या कंपन्यांचे ॲप्स इन्स्टॉल करू शकतात आणि स्वतः ई-केवायसी पूर्ण करू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button