Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#FarmersAgitation: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक
![Corona situation in the country is dire, Modi called an important meeting](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/modi१.jpg)
नवी दिल्ली |
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठक पार पडली आहे. या बैठकीत कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, टीएमसीचे सुदीप बंड्योपाध्याय, शिवसेना खासदार विनायक राऊत आणि शिरोमणई अकाली दलाचे बलविंदरसिंग भुंडार यांनी शेतकरी आंदोलनावर दीर्घ भाषण केले आहे. यावेळी जेडीयूचे खासदार आरसीपी सिंह यांनी कृषी कायद्यांचे समर्थन केलेले आहे.
In the all-party meeting chaired by PM Narendra Modi, Congress leader Ghulam Nabi Azad, TMC's Sudip Bandyopadhyay, Shiv Sena MP Vinayak Raut, and SAD's Balwinder Singh Bhunder spoke at length on farmers agitation; JDU MP RCP Singh supported the laws.
— ANI (@ANI) January 30, 2021
वाचा- बाल गिर्यारोहक साई कवडे आणि कृष्णा ढोकले यांचा महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार