breaking-newsTOP Newsताज्या घडामोडी

१ जुलैपूर्वी ‘या’ गोष्टी करा अन्यथा नंतर होईल पश्चाताप

इंडियन बँक स्पेशल एफडी :

इंडियन बँक आपल्या ग्राहकांसाठी विशेष एफडी चालवत आहे. या एफडीचा कालावधी ३०० आणि ४०० दिवसांचा आहे. इंडियन बँकेच्या या एफडीचे नाव इंड सुपर ४०० आणि इंड सुप्रीम ३०० दिवस आहे. या FD मध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२४ आहे.

पंजाब आणि सिंध बँक एफडी :

पंजाब अँड सिंध बँक स्पेशल एफडी स्कीममध्ये गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२४ आहे. या एफडीचा कालावधी २२२ दिवस, ३३३ दिवस आणि ४४४ दिवसांचा आहे. या FD वर कमाल .०५ टक्के व्याज मिळते.

हेही वाचा     –      विधान परिषदेसाठी ७१.८७ टक्के मतदान, भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची कसोटी; कोण मारणार मैदान?

क्रेडिट कार्ड :

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने क्रेडिट कार्ड बिल पेमेंटबाबत नवीन नियम जारी केले आहेत. हा नियम १ जुलै २०२४ पासून लागू होईल. या बदलाचा थेट परिणाम PhonePay, Cred, BillDesk आणि Infibeam Avenues सारख्या फिनटेक प्लॅटफॉर्मवर होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button