Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
DELHI : दिल्लीतील कायदा-सुव्यवस्था ढासळली; गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी (व्हीडिओ)

नवी दिल्ली । महाईन्यूज । ऑनलाईन टीम
दिल्लीत कायदा व सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरल्याबद्दल गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी कॉंग्रेस पक्षाने संसदेच्या बाहेर निदर्शने केली.
पहा व्हीडिओ…





