अध्यात्म । भविष्यवाणीताज्या घडामोडी

आजचे राशिभविष्य : वादविवाद टाळावेत, महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता

मेष : वादविवाद टाळावेत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

वृषभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. शत्रुपीडा नाही.

मिथुन : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कर्क : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

सिंह : आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.

कन्या : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

हेही वाचा   :  पुण्यातील पुष्प प्रदर्शनाची परंपरा युवकांनी जपावी; सुहास दिवसे

तूळ : जुनी येणी वसूल होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

वृश्‍चिक : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनू : वाहने जपून चालवावीत. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कुंभ : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.

मीन : जिद्दीने कार्यरत राहाल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button