Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: 24 तासात आंध्र प्रदेशमध्ये 5,795 नागरिकांना कोरोनाचा संसर्ग
![# Covid-19: “… Doesn't Feel Safe Next Year”](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/caught-in-corona-crossfire-how-the-current-crisis-has-vilified-the-c-word-and-a-mexican-beer-all-at-once-5.jpg)
आंध्र प्रदेश: आंध्र प्रदेशमध्ये गेल्या 24 तासात 5,795 नागरिकांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. राज्यातील एकूण कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या 7,29,307 इतकी झालेली आहे. अशी माहिती आंध्र प्रदेशच्या आरोग्य विभागाने दिलेली आहे.