breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये कोरोना बाधितांनी ओलांडला 75 लाखांचा टप्पा; 24 तासांत 55,722नवे रुग्ण, 579 मृत्यू
![# Covid-19: 21,821 new corona infections diagnosed in 24 hours in India, 299 deaths](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto-3.jpg)
मुंबई: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 75 लाखांच्या पार गेलेला आहे. 24 तासांत 55,722नवीन कोरोनाबाधितांचे निदान, 579 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशात 7,72,055 जणांवर उपचार सुरू आहेत.