breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#Covid-19: नॉर्थ कोरियाकडून अद्याप Covid-19 संदर्भात कोणत्याही प्रकाराचा रिपोर्ट सादर केलेला नाही- WHO
नवी दिल्ली: नॉर्थ कोरियाकडून अद्याप कोरोना व्हायरस संदर्भात कोणत्याही प्रकाराचा रिपोर्ट सादर केलेला नाही असे WHO नी म्हटलेले आहे.