breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: नवी दिल्लीत 3324 नवे रुग्ण; तर राज्यात एकूण 3 लाख 17 हजार 548 बाधित
![Rapid growth of corona patients in Delhi as in Maharashtra and other states](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/el-coronavirus-no-esta-vivo-ni-muerto.jpg)
नवी दिल्ली: नवी दिल्लीत आज दिवसभरात 3324 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 44 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 3,17,548 वर पोहोचली असून मृतांचा आकडा 5898 इतका झालेला आहे.