breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: देशभरात कोरोना बाधितांनी ओलांडला 67 लाखांचा टप्पा

नवी दिल्ली: देशभरातील कोरोना रुग्णसंख्येचा 67 लाखांचा आकडा पार झालेला आहे. देशातील उपचार सुरु असलेल्या तसेच नव्याने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी, डिस्चार्ज मिळणाऱ्यांची संख्याहीव वाढत चाललेली आहे. आतापर्यंत देशात 59,84,790 जण कोरोनातून बरे झालेले आहेत. तर गेल्या 69,720 जणांना डिस्चार्ज मिळाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलेले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button