Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: दिल्ली मध्ये कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली: दिल्ली मध्ये कोविड-19 ची स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलेली आहे.