breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: जम्मू कश्मीरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 69,832, एक महिन्यात 1,105 मृत्यू
मुंबई: जम्मू कश्मीरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 69,832 इतकी झालेली आहे. या राज्यात एका महिन्यात 1,105 मृत्यू झालेले आहेत. 19,170 जनांवर उपचार सुरु आहेत.