Breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी
IPL2020: नाणेफेक जिंकत CSK ने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय

नवी दिल्ली: दुबई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडीयमवर होत असलेल्या आयपीएलच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे दिल्ली कॅपीटल प्रथम फलंदाजी करण्यास मैदानात उतरलेला आहे.





