Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना डिस्चार्च
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/Smriti-Irani.jpg)
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना डिस्चार्च मिळालेला आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आलेली होती. त्यामुळे त्यांना 28 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते.