breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: कर्नाटकचे आमदार नारायण राव यांचे कोरोनामुळे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/narayan.jpg)
कर्नाटक: कर्नाटकचे आमदार नारायण राव यांचे कोव्हिड 19 शी झुंजताना निधन झालेले आहे. त्यांना 24 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेली होती.
कर्नाटक: कर्नाटकचे आमदार नारायण राव यांचे कोव्हिड 19 शी झुंजताना निधन झालेले आहे. त्यांना 24 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झालेली होती.
Narayan Rao, MLA from Basavakalyan constituency in Bidar District passed away at 3.55 pm today. He was admitted to Manipal Hospital on 1st September. He was diagnosed with severe COVID-19 infection: Manipal Hospitals#Karnataka
— ANI (@ANI) September 24, 2020