breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#Covid-19: आंध्र प्रदेश राज्यात गेल्या 24 तासात 8,291 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित
आंध्रप्रदेश: आंध्र प्रदेश राज्यात गेल्या 24 तासात 8,291 नागरिक कोरोना व्हायरस संक्रमित झाले आहेत. तर 45 जणांचा मृत्यू झालेला आहे. या राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 6,46,530 इतकी झालेली आहे.