Breaking-newsताज्या घडामोडी

#CoronaVirus: सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव थांबेना; ३१ रूग्णांची भर, दोन मृत्यू

सोलापुरात बुधवारी एकाच दिवशी ३१ नवे करोनाबाधित रूग्ण आढळून आले असून त्यातील दोघांचा मृत्यू झाला  आहे.यामुळे करोनाबाधित एकूण रूग्णसंख्या ३०८ वर पोहोचली असून मृतांचा आकडाही २१ पर्यंत वाढला आहे. दरम्यान, एकीकडे करोनाबाधित रूग्ण वाढत असलेतरी दुसरीकडे रूग्णालयात यशस्वी उपचार करून घरी परतणा-या रूग्णांची संख्याही ८४ इतकी झाल्याचे पाहावयास मिळाले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button