Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय
‘आत्मनिर्भर भारत अभियान’ हे ‘मेक इन इंडिया’चं बदलेलं नाव-शशी थरुर

करोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचा नारा दिला आहे. मात्र या नाऱ्यावर काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी टीका केली आहे. आत्मनिर्भर भारत अभियान हे दुसरं तिसरं काहीही नसून मेक इन इंडियाचं नवं नाव आहे अशी टीका थरुर यांनी केली आहे.





