breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात आज कोरोनाबाधित नवे चार रूग्ण आढळलेे
सोलापुरात आज करोनाबाधित नवे चार रूग्ण आढळून आले. मागील 11 दिवसांत रूग्णांची एकूण संख्या ३७ झाली आहे. यात तीन मृतांचा समावेश आहे.