breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: राजापूर, करोनाबाधिताशी संपर्कातील व्यक्तीचा आजारपणाने मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/3-12.jpg)
मंगलोर एक्सप्रेसमधून आलेल्या करोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीचा शुक्रवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत व्यक्तीला काही काळ घरीच अलगीकरण करून ठेवण्यात आले होते. त्याच्या स्वाबची चाचणी निगेटिव्ह आली होती.