breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: मालेगावात कोरोनाचे १० नवे रुग्ण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-10.jpg)
मालेगावात करोनाचे आणखी १० लोकांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. सायंकाळी ५ आणि आता १० अशा १५ रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. मालेगावमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता ७७ झाली आहे.