Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पुण्यात दिवसभरात आढळले १०७ कोरोना बाधित रुग्ण

पुण्यात दिवसभरात १०७ करोना बाधित रुग्ण आढळले. एकूण रुग्णांची संख्या १७१८ इतकी झाली आहे. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या ९५ झाली आहे. त्याच दरम्यान ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.





