Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पश्चिम बंगालमध्ये टाळेबंदी ३१ मे पर्यंत
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/lockdown-four.jpg)
* टाळेबंदीची मुदत ३१ मे पर्यंत
* रात्रीची संचारबंदी लागू करण्यात येणार नाही
* फेरीवाले, सलून आणि पार्लरचे मालक यांना २७ मे पासून दुकाने उघडण्याची परवानगी
* २७ मे पासून आंतर-जिल्हा बससेवाही सुरू
* स्थलांतरित मजुरांना परत आणण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वीच १०५ रेल्वेकरता विनंती
* येत्या काही दिवसांत रेल्वेला १२० गाडय़ांसाठी विनंती
* प्रतिबंधित क्षेत्रांची अॅफेक्टेड झोन, बफर झोन आणि क्लीन झोन अशा ३ क्षेत्रांमध्ये विभागणी