Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचा नवा सल्लागार गट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/congress-makes-10-point-demand-charter-to-delhi-government-seeks-help-for-those-in-distress-due-to-covid-19.jpg)
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चेतील विषयांवर पक्षाची भूमिका ठरवण्यासाठी एका सल्लागार गटाची स्थापना केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या सल्लागार गटात ११ सदस्य असतील. यामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अर्थमंत्री पी.चिंदबरम यांचाही समावेश आहे.
Congress interim president Sonia Gandhi constitutes a consultative group of 11 party members, chaired by former Prime Minister Dr. Manmohan Singh, to formulate views of the party on various issues. Rahul Gandhi and P Chidambaram, also among the members. pic.twitter.com/WXPQpWndkr
— ANI (@ANI) April 18, 2020