breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/virus-2.jpg)
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १० तालुक्यांमध्ये आतापर्यंत करोना विषाणूचा शिरकाव झाला असून शुक्रवारी आणखी ११ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील करोना बाधितांची संख्या आता ७६९ वर पोहचली आहे. त्यात मालेगावातील ६१६ रुग्णांचा समावेश आहे.