Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नागपुरात कोरोनाचे सात नवे रुग्ण

नागपुरात करोनाचे सात नवे रुग्ण आढळले आहेत. यामधील चौघांना रवी भवन आणि तिघांना वनामती येथे विलगिकरणात ठेवण्यात आलं आहे. आजपर्यंत आढळलेल्या रुग्णांची संख्या ८८ वर पोहोचली आहे.





