Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा १४ हजारांहून अधिक

देशभरात करोनाबाधित रुग्णांचा आकडा १४ हजारांहून अधिक झाला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ९९१ नवे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या १४,३७८ झाली आहे. एकूण मृतांची संख्या ४८० झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये ४३ मृत्यू झाले. १९९२ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण १३.८५ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button