breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: जगभरात कोरोनाबळी दोन लाखांवर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/coronavirus-1.jpg)
जगभरातील कोरोनाबाधितांच्या संख्येत आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. कोरोना व्हायरसच्या संकटापुढे संपूर्ण जग हतबल झालं आहे. जगभरातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 लाख 20 हजारांवर पोहोचला असून दोन लाख जणांचा मृत्यू झाला आहे.