Breaking-newsआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडी
#CoronaVirus | चीनमधून भारतासाठी साडे सहा लाख मेडिकल किट्स
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/7-10.jpg)
बीजिंग | करोनाविरोधात लढण्यासाठी चीनने भारताला वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा सुरू केला आहे. गुरुवारी चीनने भारतासाठी ६ लाख ५० हजार मेडिकल किट्स पाठवले आहेत. त्याशिवाय करोनाची चाचणी करण्यासाठीचे किट्स आगामी १५ दिवसांत भारतात दाखल होणार आहे.
चीनमधील भारताचे राजदूत विक्रम मिस्त्री यांनी ट्विट करून याबाबत ही माहिती दिली आहे. रॅपिड अॅण्टी बॉडी टेस्ट्स आणि आरएनए एक्सट्रॅक्शन किट्ससह एकूण साडे सहा लाख किट्स ग्वांग्झू विमानतळावरून भारतासाठी रवाना करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली