Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: गो एअरसह इतर विमान कंपन्या देशांतर्गत सेवा सुरू करणार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/go-air-l.jpg)
स्वस्तात सेवा देणारी विमान कंपनी गो एअर देशांतर्गत विमानसेवा सुरू केली आहे. याशिवाय इतर काही विमानकंपनीनेही २५ मे पासून देशांतर्गत वाहतूक सुरू केली आहे.