Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: ‘कोल्ड स्पॉटस’ असलेल्या भागातही सुरु होणार कोरोनाच्या चाचण्या
![# Covid-19: Corona test not required for interstate travel - ICMR](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/corona-test.gif)
केंद्र सरकारला करोना व्हायरसच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवायचे असून Covid-19 च्या चाचण्या व्यापक प्रमाणावर करायच्या आहेत. त्यादृष्टीने केंद्र सरकार योजना आखत आहे. Covid-19 च्या चाचण्या आता कोल्ड स्पॉटस म्हणजे जिथे करोनाचा एकही रुग्ण नाहीय अशा भागात सुरु करायची योजना आहे. भारतात ७२० असे जिल्हे आहेत, जिथे अजून एकही करोना व्हायरसचा रुग्ण सापडलेला नाही.