breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी
#CoronaVirus: कोरोनाच्या फैलावासाठी अमेरीकेने वुहानमधील प्रयोगशाळेला ठरवले जबाबदार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/shutterstock_726354721-min.jpg)
चीनच्या वुहान शहरातील विषाणूशास्त्र प्रयोगशाळा हे करोनाचे उगमस्थान असून तेथून त्याचा जगभर फैलाव झाला, या विषाणूने आतापर्यंत दोन लाख ३३ हजारांहून अधिक बळी घेतले असून जागतिक अर्थव्यवस्था खिळखिळी केली आहे, असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागच्या आठवडयात म्हणाले होते. बाधित प्राण्यांच्या संपर्कात आल्याने अथवा वुहानमधील प्रयोगशाळेतील अपघातामुळे करोनाचा फैलाव झाला असे अद्याप आमच्या तपासामध्ये आढळले नाही, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे.