Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: केंद्रीय अर्थमंत्र्यांची आज तिसरी पत्रकार परिषद; घोषणांकडे देशाचं लक्ष
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/EYCGZrLU0AAVz65.png)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. करोनाशी लढा देताना अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी सरकारनं पॅकेज जाहीर केलं असून, त्यासंदर्भातील घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केल्या जात आहेत. आज (१५ मे) अर्थमंत्र्यांची तिसरी पत्रकार षरिषद होणार आहे. चार वाजता होणाऱ्या बैठकीत आज काय घोषणा केल्या जातात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
Finance Minister Nirmala Sitharaman will address a press conference today at 4 PM. #EconomicPackage (file pic) pic.twitter.com/EoR4EBdyDb
— ANI (@ANI) May 15, 2020